Nuksan bharpai:शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई साठी 76 कोटी रुपये मंजुरी जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई

Nuksan bharpai:जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो तर आज आपण एक नवीन योजना जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो सरकारने आपल्या साठी खुप नवनवीन योजना राबविल्या आहेत तर शेतकरी मित्रांनो या सर्व योजना चा लाभ शेतकरी मित्रांनी घेयला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो या आजच्या अपडेट मध्ये पाहणार आहोत की अतिवृष्टी नुकसान भरपाई साठी 76 कोटी रुपये मंजुरी झालेली आहे तर कोणत्या जिल्ह्याला हि मंजुरी मिळणार आहे ते पाहूया सविस्तर. शेतकरी मित्रांनो देवगाव मध्ये मोठ्या प्रमाणात खर्च शेतकरी मित्रांनी पेरणी करण्यासाठी केला होता. शेतकरी मित्रांनो परंतु सप्टेंबर व ऑक्टोबर २०२२ मध्ये मुसळधार पावसाने ते पिके वाहून गेली त्या मुळे शेतकरी मित्रांनो पिकांवर झालेला खर्च तर भरले नाही पण पिक काढणी पण झाले नाही म्हणून बळीराजा च्या दृष्टीने जे हातात होते तेच राजेशाही प्रथा होते. 

 

शेतकरी मित्रांनो बुधवारी प्रशासनाने सांगितले की जिल्ह्यातील 92 हजार 737 शेतकऱ्यांना 76 कोटी 29 लाख 80 हजार रुपये मिळाले आहेत पात्र मिळाल्याचे जाहीर करण्यात आले त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही बातमी आनंदाची आहे कारण शेतकऱ्यांना 76 कोटी रुपये मिळाले आहेत. शेतकरी मित्रांनो सप्टेंबर आणि ऑक्टोंबर मध्ये झालेल्या अतृष्टीमुळे जिल्ह्यात दोन लाख पंधरा हजार 915 शेतात सोयाबीन आणि कापूस या पिकांचे 30 टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेले आहे शेतकरी मित्रांनो हा अहवाल जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारला पाठवला आहे. 

शेतकरी मित्रांनो परभणी जिल्ह्यातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 323 कोटी 56 लाख 72 हजार रुपयांचा मदतीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला आहे

 

शेतकरी मित्रांनो या शेतकऱ्यांना दिलासा

शेतकरी मित्रांनो सतत होणाऱ्या पावसामुळे जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारला गोत्यात उभे केले आहे तसेच सतत होणारे पावसामुळे एक लाख 61 हजार 742 हेक्टर अतिवृष्टीसह 54 हजार 175 दोन लाख पंधरा हजार 915 हेक्टर मधील नुकसानीचा अहवाल राज्य सरकारला पाठवला होता या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी 323 कोटी 56 लाख 72 हजार एवढी अपेक्षित रक्कम तातडीने देण्यात यावी तसा प्रस्ताव पाठवला आहे. 

 

 

शेतकरी मित्रांनो त्यातच राज्य सरकारने सतत होणाऱ्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी आपल्या राज्य सरकारकडून नुकसान भरपाई देण्यासाठी मंजुरी मिळाली आहे जवळपास अतिवृष्टीमुळे 92 हजार 736 शेतकऱ्यांना 76 कोटी रुपये देण्यात येणार आहेत या सर्व शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 13600 मंजुरी करण्यात आलेली आहे

 

 

 

शेतकरी मित्रांनो परभणी तालुक्यात सर्वाधिक रक्कम प्राप्त झालेली आहे

 

शेतकरी मित्रांनो परभणी तालुक्यातील 42 हजार 118 शेतकऱ्यांसाठी 36 कोटी रुपये मंजुरी करण्यात आले आहेत,  

सेलू तालुक्यासाठी 6 कोटी रुपये मंजुरी करण्यात आले आहे, पाथरी तालुक्यातील दहा हजार 143 शेतकऱ्यांना नऊ कोटी 43 लाख रुपये मिळाले आहेत. 

त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो पूर्ण तालुक्यातील 31 हजार 350 शेतकऱ्यांना 22 कोटी दहा लाख रुपये मिळाले आहेत

Leave a Comment