Aadhar card download online: आधार कार्ड मोबाईलवर कसे डाउनलोड करायचे..?

Aadhar card download online: आधार कार्ड मोबाईलवर कसे डाउनलोड करायचे..?

आधार कार्ड मोबाईलवर कसे डाउनलोड करायचे..?
● सर्वप्रथम पुढे दिलेल्या सरकारच्या वेबसाईटवर क्लिक करा
 येथे क्लिक करा
● आता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल, त्या पेजवर तुम्हाला login चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
● यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल.
● तेथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल.
● त्यानंतर कॅप्चा कोड टाकण्यासाठी कॅप्चा कोड दिला जातो.
● नंतर send OTP वर क्लिक करा
● यानंतर तुमच्या आधार कार्डशी लिंक केलेल्या नंबरवर एक OTP येईल. तो OTP टाका त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर आधार कार्ड डाउनलोड करता येईल. Aadhar card download online
आधार कार्ड डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा